माझ्या विषयी


माझे नाव सूर्यकांत पळसकर. व्यवसायाने पत्रकार आहे.

औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी काम केले आहे. विद्यार्थीदशेत औरंगाबादेतील ‘दै. मराठवाडा'पासून पत्रकारितेची सुरूवात केली. ‘मराठवाडा'तून ‘हवा कॉलेजची' या नावाचे एक साप्ताहिक सदर महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी चालविले जात असे. त्यात लेखन करून मी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला.

दै. सामना, लोकमत, दै. देशोन्नती (नागपूर) आणि पुन्हा लोकमत असा पत्रकारितेचा प्रवास आहे. सध्या औरंगाबादला  लोकमतात आहे. लिहिण्याचा नाद आहे. म्हणून लेखनी चालवित असतो.

संपर्क  : ०९८५०४०६०२९